Makar Sankranti

Register Here

महिला दिन विशेष कार्यक्रम 

सर्व महिलांसाठी ८ मार्च २०२५, शनिवार, रोजी महिला दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे!   

तारीख: ८ मार्च २०२५ (शनिवार)  

वेळ: दुपारी ३:४५ PM ते ६:०० PM (EST)  

स्थळ: Venango Trails Community Hall  

कार्यक्रमामध्ये:  योगा   मेडिटेशन   झुंबा डान्स   मनोरंजन आणि मजेशीर उपक्रम   

नोंदणी शुल्क:  

ब्लू कार्ड सदस्य – मोफत  

ऑरेंज कार्ड सदस्य – $5  

नॉन-मेंबर्स – $10 

सर्व महिलांनी आवर्जून सहभागी व्हावे आणि या खास दिवसाचा आनंद घ्यावा!   


Register Here

SAVE THE DATES 2025

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी आपल्या मंडळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमांची विस्तृत माहिती लवकरच आपल्या पर्यंत पोहोचवली जाईल. 

तसेच, गेल्या वर्षांप्रमाणेच व्यावसायिक मराठी नाटक आणि काही ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम देखील आयोजित केले जातील.  त्या तारखा निश्चित झाल्यावर आपल्याला कळवण्यात येतील. 

विशेष नोंद :
BMM Mini Convention म्हणजेच मैत्री मेळावा ह्या वर्षी 13 जून ते 15 जून दरम्यान Cleveland येथे आयोजित करण्यात आला आहे. Pittsburgh मंडळ co-host करत आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचा सहभाग आग्रही आहे. अधिक माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तुमच्या सर्वांना विनंती आहे की या तारखा नक्की राखून ठेवा.

आपल्या सहकार्याने आणि सहभागाने हा वर्षभराचा प्रवास अविस्मरणीय होईल.

सदस्य नोंदणी दुवा : MMPGH Membership Link

------------------------------------------

We are excited to announce the list of our main events planned for this year. Along with these, we will also be organizing additional events like a professional Marathi play, as well as other in-person and online programs similar to last year.

Important Announcement:
We are pleased to inform you that the BMM Mini Convention, also known as Maitri Melava, will be held from June 13th to June 15th in Cleveland. Pittsburgh Marathi Mandal will be co-hosting this special event, and we will share more details with you soon.

Kindly Save the Date and stay tuned for updates! We look forward to your enthusiastic participation and support to make these events a great success.

MMPGH Membership Link - MMPGH Membership Link

धन्यवाद 

पिट्सबर्ग मंडळ समिती २०२५