मराठी शाळा

पिट्सबर्ग शहरा मधे मराठी शाळेचे वर्ग दोन ते तीन ठिकाणी दर रविवारी भरवले जातात. आपल्या मुलांना मराठीशी ओळख करून द्यायचा हा एक उत्तम पर्याय आहे. हसत-खेळत या शाळेत मुलांना लेखन, वाचन आणि बोलणे अशा वेगवेगळ्या तर्हेने मराठी भाषेशी ओळख करून दिली जाते. आपल्यापैकी कोणाला या शाळेत शिकवण्याची किंवा आपल्या मुलांना पाठवायची इच्छा असेल तर ईमेल वर संपर्क करावा

Pittsburgh region has several locations where Marathi classes for children are held on Sundays. This is a great way to introduce our children to the Marathi language and culture.

We teach reading, writing and speaking Marathi in a playful environment in these classes. Please contact us for more details.