Winter Picnic Flyer

नमस्कार मंडळी …. चला उठा !! लवकर लवकर नोंदणी करा !

Click Here To SignUp!!

Winter Picnic Flyer

सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंदिरामध्ये आपण आयोजित केला आहे. यंदा उत्सवात मंडळाचा सक्रिय सहभाग आहे. नक्की या आणि शिवमय वातावरणात तल्लीन व्हा!!!

Click Here To RSVP!!